खूपदा आतून गदगदून येत... आतमध्ये सलत असलेल्या गोष्ठी डोकं वर काढतात...आणि खूप रडाव वाटतं....
अश्या वेळी सोबत हवी असते ती व्यक्ती जीच्याकडे आपल मन मोकळं करू...
ती मायेने फुंकर घालेल...जवळ असेल तर डोक्यावरून हाथ फिरवेल...चुकत असेल तर योग्य रस्ता दाखवेल... आणि
मनाला दिलासा देईल...
"काळजी करू नकोस ,Move ON हो ,मी तूझ्या सोबत आहे..."
खरचं प्रत्येक माणूस अश्याच व्यक्तीच्या शोधात असतो ना...
तुम्हाला काय वाटतं comment करून नक्की सांगा..!!
www.Instagram.com/spandankavitaa
@सोनाली कुलकर्णी
Friendship day
0 comments: