तुझी आठवण♥️ August 01, 2024 0 spanankavitaa रात्र झाली की तुझी आठवण ...रातराणी सारखी दरवळू लागते मनात.... आणि सांगावं वाटतं मग तुला...तुझी खूप आठवण येतेय....♥️@सोनाली कुलकर्णी @spandankavitaa आठवण (आवडल्यास नक्की शेअर करा फक्त माझे नाव आणि insta id name काढून टाकू नका 🙏) Tweet Share Share Share
0 comments: