खूप गोष्ठी राहून जातात

कधी शब्द सापडत नाहीत तर कधी शब्दच ओठांवरच राहतात ,
तर कधी शब्दच रुसतात. असे आपल्याला वाटत राहतं.....
पण खरतर  वेळेअभावी संवाद कमी होतो आणि...
बऱ्याच गोष्टी बोलायच्या राहून जातात....😶
@सोनाली कुलकर्णी 

#spandankavitaa #highlight #mazeshabd #prem #marathistatus #marathicharoli

follow on Instagram @spandankavitaa.

0 comments: