पितृपक्षातील भाज्यांचे प्रकार |पितृपक्ष भाज्या | श्राद्धाच्या भाज्या |Pitrupaksha recipes
पितृपक्ष नेवैद्य हा संपूर्ण कांदा लसूण विरहित असतो.त्यामध्ये 5 -6 प्रकारच्या भाज्या ,तांदळाची खीर ,वेगवेगळे भजी ,वडे तळण, चटणी कोशिंबीर, वरणभात ,कढी, आमटी,दही भात असे सर्व काही लागत.
नेवेद्य वाढताना नेवैद्यच्या पानावर मीठ घालू नये.
ह्या स्वयंपाकमध्ये आंबट ,तिखट ,गोड कडू अश्या सगळ्या चवीनी मिळून हा नेवैद्य तयार केला जातो.
भाज्यांचे प्रकार
१.लाल भोपळा
२.भेंडीची भाजी
३.गवारी भाजी
४.कारले
५.मेथीची भाजी
अश्या ह्या 5 भाज्या लागताच
त्याच सोबत आळूची पातळ भाजी ,आणि आळूची वडी केली जाते ,बऱ्याच ठिकाणी पाट वडी देखील करतात.
(मला आळू मिळाला नाही त्यामुळे माझ्या ह्या व्हिडिओ मध्ये दोन्हीही नाही पण आळूच्या भाजीची लिंक खाली मी दिली आहे)
ताकाची कढी |buttermilk kadhi पितृपक्ष ,श्राद्ध पक्ष विशेष ताकाची कढी |kadhi
https://youtu.be/V2P9a75VoA8
पितृपक्ष संपूर्ण थाली | पितृपक्ष नेवैद्य | pitru paksha recipes | pitru paksha thali
https://youtu.be/icCW8KeSTR4
आळूची भाजी
https://youtu.be/ovi7f83v_J0
#पितृपक्ष
#sheplansdinner
#pitrupaksha #pitrupaksha2021
#pitrupakshrecipe
#पितृपक्षरेसिपी #Pitrupaksharecipe
#पितृपक्षनैवेद्य
0 comments: