दीप अमावस्या पूजा आणि कथा | कथा दीप अवसेची |deep amavasya information in marathi | deep amavasya
दीप अमावस्या पूजा आणि कथा | कथा दीप अवसेची | dip amawasya katha ani puja #मराठीपरंपराजपुया #दीपअमावस्या आज दीप अमावस्या... जिला दर्श अमावस्याही म्हणतात. घरातील सर्व दिव्यांची पूजा दीपपूजन पुढीलप्रमाणे कराव दीप अमावस्येसाठी लागणारे साहित्य घरातील घासून पुसून चकचकीत रोजचे आणि ठेवणीतले दिवे ,निरांजनी,समया पाटाखाली आणि पाटाच्या सभोवती सुरेख रांगोळी काढावी. पाटावर दिव्यांभोवती फुलांची सजावट करावी. सर्व निरांजंनींमध्ये तूपवात आणि सर्व दीवे आणि समयांमध्ये तेलवात घालून ते सर्व दीवे प्रज्वलित करावेत. त्यानंतर सर्व दिव्यांची हळद,कुंकू, अक्षता, आघाडा, दूर्वा ,गेजावस्त्र आणि पिवळी फुले वाहून मनोभावे पूजा करावी. धूप दीप दाखवून दुधसाखरेचा नैवेद्य दाखवावा. दीव्यांना गोड पदार्थ, दिंड ,गूळखोबर्याचे कडबू ,खीरपुरीचा यापैकी काहीही करावे आणि नैवेद्य दाखवावा. कथा ऐकण्यासाठी व्हिडीओ नक्की बघा
#deepamavasyapooja #deepamavasyapuja #deepamavasyainformationinmarathi #deepamavasya2021 #deepamavasyakatha #deepamavasyapujavidhi #deepamavsya #deepamavasyavratkatha #deepamavasyamarathi #दीपअमावस्या2021 #दीपआमावास्यापुजासाहित्य #दीपअमावस्यामाहितीमराठी
Dip amavasya puja kashi karavi,ashadhi amavasya 2021 information,deep amavasya,deep amavasya Puja vidhi,deep amavasya information in marathi,deep amavasya pooja,deep amavasya puja,deep amavasya pujan,deep amavasya pujan kase karave,dip amavasya vrat katha,आषाढी अमवस्या संपूर्ण माहिती,दीप अमावस्या पुजा विधी,दीप अमावस्या माहिती मराठी,दीप आमावस्या कहाणी,दीप आमावास्या कहाणी,दीप आमावास्या पुजा साहित्य,दीप आमावास्या पूजाविधी,दीप पूजन कसे करावे
0 comments: