एखादी सर्जरी करताना दिलेली भूल , कोणताच त्रास वेदना जाणवून देत नाही...
काश , आयुष्यातही प्रत्येकवेळी अशी एखादी भूल
देता आली असती तर वेदना ,भावना, इच्छा आणि अपेक्षा सगळं आपोआप बोथड झाले असते.
आणि कदाचित,
प्रत्येक माणूस सुखात जगला असता.
सोनाली कुलकर्णी
0 comments: