माती :
उत्तम पाण्याचा निचरा होणारी सेंद्रिययुक्त माती
सूर्यप्रकाश :
भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक आहे
पाणी :
उन्हाळ्यात रोज पाणी घालावे
पावसाळ्यात,
हिवाळ्यात १ दिवसांनी पाणी घातलं तरी चालत
खत :
सेंद्रिय खतामध्ये अमोनिया सल्फेट वापरावे .युरिया वापरू नये
महिन्यातून एकदा वर्मी कंपोस्ट किंवा home made कॅपोस्ट घालू शकता
0 comments: