तांदळाची खीर रेसिपी
साहित्य- वाटीभर तांदूळ, पाणी, वाटीभर साखर / गूळ, जायफळ - वेलचीपूड, केशर, अर्धा लीटर उकळलेलं दूध
कृती- तांदळाची खीर पारंपारिक पद्धतीने बनवायची असेल तर तुम्हांला काही पूर्वतयारी करणं आवश्यक आहे. याकरिता तांदूळ स्वच्छ धुवून घरी सावलीतच टॉवेलवर पसरून सुकवावेत. तांदूळ कोरडे झाल्यानंतर ते तूपाशिवाय कोरडे भाजावेत.तांदळाचा रंग बदलल्यानंतर थोडे थंड झाल्यानंतर त्याची बारीक पूड बनवावी.भाजलेल्या तांदळाची भरड दूधात मिसळून उकळा.मंद आचेवर या मिश्रणाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये साखर मिसळावी. हे मिश्रण गॅसवर सतत ढवळत रहा. अन्यथा तळाला खीर लागू शकते. साखर दूधात विरघळली की त्यामध्ये केशर आणि जायफळ- वेलचीची पूड मिसळा.

आमसूल चटणी ऍसिडिटी वर रामबाण । पितृपक्ष विशेष | pitru paksha recipes | kokam chutney | amsul chutney recipe in marathi | kokum
=======================================================
आमसूल रेसिपी
साहित्य-
कोकम / आमसूल
गुळ
मिरे किंवा मीर पावडर
जिरे
खोबरे ओले किंवा सुके
मीठ
काळे मीठ
कृती- आमसुलं १५-२० मिनीटे पाव वाटी गरम पाण्यात भिजत ठेवावीत
भिजवलेली आमसुलं, गूळ, खोबरे ओले , जिरं, काळे मीठ,मिरे किंवा मीर पावडर एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्यावी.
0 comments: