मौन.... February 06, 2021 0 spanankavitaa मनातलं प्रेम मनातच जळत राहत....तेव्हा मौनाशिवाय पर्याय नसतो कारण...व्यक्त होण्यापेक्षा विरहात जळणाऱ्या मनाला मौनानेच फुंकर घालणं जास्त गरजेच असत.@SpandanKavitaa #म#मराठी #मनातलं#RTmarathi Tweet Share Share Share
0 comments: