फ्लॉवरच्या भाजी मधल्या कुठे कुठे लपून बसलेल्या ,सहजासहजी न दिसणाऱ्या
आळ्या शोधून काढायला
आपलं मन आणि नजर दोन्ही स्थिर लागतं तसंच ,
आपल्याही मनातल्या नाकारात्मक विचारांच्या
आळ्या काढून टाकायला....
आपल्या मनात स्वतःच अस्तित्व कोरलेला,
आपल्याला हवा असणारा ,
सखा सोबती....
कृष्ण असावा लागतो....
जो आपलं विचलित मन स्थिर करेल
जो योग्यदिशेने आपल्याला घेऊन जाईल आणि कायम साथ देईल!!
@सोनाली कुलकर्णी
@सोनाली कुलकर्णी - शब्द माझ्या अंतरीचे
0 comments: