प्रेम... September 20, 2020 0 spanankavitaa सारं काही संपलेलं आहे , याची जाणीव झाल्यावरही तेच प्रेमाचं चित्र मनात पुन्हा रेखाटन , तीच स्वप्न पुन्हा बंद डोळयांनी पाहणं ... वेडेपणा आहे खरा पण, कदाचित हेच निर्व्याज प्रेम असावं. @सोनाली कुलकर्णी Tweet Share Share Share
0 comments: