विरह August 28, 2020 0 spanankavitaa काही क्षणाचा,तासांचाही विरह सहन न व्हावा ,इतकं प्रेम कधीच कुणावरही असू नये...कारण एकंदरीतच हा प्रेमाचा प्रवास....फार स्वतःसाठी त्रासदायक असतो.@SpandanKavitaa #म #मराठी #शब्दकिमया #शब्दकट्टा #प्रेम Tweet Share Share Share
0 comments: