नशिबावर विश्वास हवा.... March 01, 2019 0 सोनाली कुलकर्णी एखादी आपल्याला हवी असलेली गोष्ट ,बेसावध,काहीही कल्पना नसताना ,अचानक एक दिवस घडते तेव्हा होणारा आनंद द्विगुणित असतो....आणि हे तेव्हाच घडतं जेव्हा आपला आपल्या नशिबावर आणि कर्तृत्वावर विश्वास असतो..!! @सोनाली कुलकर्णी www.spandankavitaa.com Tweet Share Share Share
0 comments: